
Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईवरून बारामतीकडे विमानाने प्रवास करत असताना एका भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधननंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, प्रशासकीय आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. सुनेत्रा पवार यांच्यावर आता मोठी जाबबादीर आहे. पुणे आणि बीड हे दोन्ही जिल्हे महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष होतं.
|
Mumbai : स्वस्त साडीची ऑफर महागात; फसवणुकीला बळी पडताच खातं रिकामं—तरुणीसोबत नेमकं काय घडलं? |
पालकमंत्री पदाचा सस्पेन्स संपला
अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सक्रिय होते, तर बीड जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या निधननंतर हे दोन्ही जिल्हे कोणाकडे जाणार? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर राज्य सरकारने एक अधिकृत परिपत्रक जारी करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सुनेत्रा पवार आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची आणि प्रशासनाची सूत्रे हाती घेणार आहेत.
आव्हाने आणि जबाबदारी
सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता अजित पवारांचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान आहे. पुण्याचा विस्तार आणि बीडमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना प्रशासकीय कसब वापरावे लागणार आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
शहर
- शिक्षकांची जिद्द! २० वर्षांपासून बंद असलेली नांदेडमधील जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या पुढाकाराने पुन्हा गजबजली
- कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये 'मॅग्नेटिक पॉइंट'? उताराऐवजी चढाच्या दिशेनं धावतेय न्यूट्रल गाडी; व्हिडिओ व्हायरल
- माझ्या नावाने खोटं विधान पसरवू नका! व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक; वैभव सूर्यवंशीसाठी दिला खास संदेश
- दमास्कस हादरले! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौऱ्यादरम्यान हॉटेलजवळ भीषण स्फोट; राष्ट्राध्यक्ष सुखरूप
महाराष्ट्र
- कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये 'मॅग्नेटिक पॉइंट'? उताराऐवजी चढाच्या दिशेनं धावतेय न्यूट्रल गाडी; व्हिडिओ व्हायरल
- पुणे: कनेक्टिंग लिंक प्रकल्पावरून सुप्रिया सुळे आक्रमक; कामाच्या ऑडिटची मागणी
- नागपूर: तुकाराम मुंढेंच्या 'गोरस भंडार' कारवाईला मोठा धक्का; बेकायदेशीर कारवाईवर प्रश्नचिन्ह
- नाशिककरांनो सावधान! ढगफुटीच्या इशाऱ्यामुळे नाशिक हायअलर्टवर; शाळा-महाविद्यालये, पर्यटन स्थळे अन् मंदिरे बंद
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम




























Subscribe to my channel


1 thought on “Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार पुणे व बीडच्या पालकमंत्री; शासन निर्णय जाहीर”