
Nashik : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचा पोलिस परेड ग्राउंड येथे सुरू असलेल्या मुख्य शासकीय सोहळ्या दरम्यान एक खळबळजनक घटना घडली. ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना एकच गोंधळ झाला. वनविभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही?' अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे काही काळ सोहळ्यात व्यत्यय आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने संबंधित महिलेला ताब्यात घेतले. माधुरी जाधव असे या महिलेचे नाव आहे.
पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे राहून गेल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्याने केला. भर कार्यक्रमात ही महिला आपल्या जागेवरून उठून थेट मैदानाकडे धावली आणि आरडाओरडा करत निषेध नोंदवू लागली होती.त्यामुळे काहीकाळ एकाच गोंधळ उडाला होता.
|
|
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन आणि पोलीसांची तारांबळ उडाली होती. मात्र, प्रसंगावधान राखून तेथे तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित महाराष्ट्र शासन वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला रोखत तिला तातडीने ताब्यात घेण्यात आले. एका जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने अशा प्रकारे शिष्टाचाराचा भंग केल्याने आश्चर्य केले जात आहे. या घटनेचे प्रसाद प्रशासकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता असून संबंधित महिला अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मी मातीकाम करेन. मला निलंबित करायचे तर करा. पण बाळासाहेबांना संपवायचे काम करायचे नाही. पालकमंत्री संविधानामुळे आहेत. कोणताही जातीभेद नाही. सर्व समानता घटनेमुळे आहे. प्रजासत्ताक दिनाचे मानकरी असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले जात नाही, असा सवाल करत महिला कर्मचाऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel




Start sharing our link and start earning today!