पुणे: शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी देण्यात येणारी आर्थिक रक्कम आता अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या नव्या सुधारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता कोणतीही अनावश्यक कागदपत्रांची किचकट प्रक्रिया करावी लागणार नाही, असा मोठा दावा आदिवासी विकास विभागाकडून करण्यात आला आहे.
ऑनलाइन कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल: आदिवासी विकास विभागाने शासन प्रक्रिया पुनर्रचना (बीपीआर - BPR) अंतर्गत या कल्याणकारी योजनेच्या ऑनलाइन कार्यपद्धतीत हे आवश्यक बदल करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंऐवजी त्यासाठीची निर्धारित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी - Direct Benefit Transfer) जमा करण्याची योजना यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून पार पाडली जाते. मात्र, मागील काळात अर्जातील माहिती भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रांची छाननी आणि मंजुरीच्या लांबलेल्या प्रक्रियेत सुलभता आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवत होती. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने आता या प्रक्रियेत कालसुसंगत सुधारणा केल्या आहेत.
अनावश्यक आणि पुनरावृत्ती होणारी माहिती वगळणार: नव्या सुधारणांनुसार, ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक नसलेली, अनावश्यकरीत्या पुनरावृत्ती होणारी तसेच शासनाच्या विविध विभागांच्या इतर डेटाबेसमध्ये आधीपासूनच उपलब्ध असलेली माहिती आता अर्जातून वगळण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती जर आधीपासूनच विविध शासकीय प्रणालींमध्ये उपलब्ध असेल, तर तीच माहिती पुन्हा-पुन्हा भरण्याची कटकट विद्यार्थ्यांना किंवा शाळांना करावी लागणार नाही, असे आदिवासी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रक्रियेच्या सुलभीकरणामुळे विद्यार्थ्यांचा व प्रशासनाचा वेळ वाचणार असून डीबीटीचा लाभ थेट आणि विनाअडथळा वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.
शहर
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
महाराष्ट्र
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!

























Subscribe to my channel




