
Pune : पोलीस दलात भरती होऊन अंगावर खाकी वर्दी चढवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 22 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मित्राच्या खोलीवर वास्तव्यास असताना या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विरू संजय काळे (वय 22, रा. मोळाचा ओढा, सैदापूर, ता. जि. सातारा) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
राहत्या खोलीत आयुष्य संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, विरू काळे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील असून पोलीस भरती प्रक्रियेसाठी तो पुण्यात आला होता. शिक्रापूर येथे राहणारा त्याचा मित्र रणजीत साळुंखे याच्या खोलीवर तो थांबला होता. त्याच्यासोबत आदित्य साळेकर हा आणखी एक उमेदवार परीक्षेच्या तयारीसाठी तेथे आला होता. गेल्या दोन दिवसांपासून हे मित्र एकत्रित खोलीवर होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास विरू याने अचानक राहत्या खोलीत दोरीने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ही बाब लक्षात येताच त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.
|
Mumbai : प्रवाशांनी भरलेली खाजगी बस मेट्रो पुलाखाली पेटली; आगीने वेढलेल्या बसचा थरारक व्हिडिओ समोर |
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
या दुर्दैवी घटनेची माहिती विजय रामचंद्र काळे (वय 51, रा. सैदापूर, सातारा) यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. त्यांच्या खबरीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (एडीआर) नोंद करण्यात आली आहे. एवढ्या तरुण वयात मुलानं टोकाचं पाऊल उचलल्यानं काळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बापू हाडगळे करत आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलीस भरतीच्या मैदानावर घाम गाळणाऱ्या तरुणाचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस आता शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबावरून पुढील दिशा ठरवणार आहेत.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel




1 thought on “Pune : वर्दीचं स्वप्न अपूर्णच! पोलीस भरतीसाठी पुण्यात आलेल्या तरुणाने मित्राच्या खोलीत उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ”