
Pune : प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील आठव्या स्थानी आले आहे. नोव्हेंबरमध्ये पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची संख्या ही ९ लाख ५८ हजार ६०२ इतकी झाली.
तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी असे मिळून ९ लाख ८९ हजार २३५ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. देशातील १० विमानतळांच्या क्रमवारीत पुणे विमानतळाने आठव्या स्थानी झेप घेतली आहे.
|
|
पुणे विमानतळाहून प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. नोव्हेंबर २५ मध्ये या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी यांचा एकत्रित विचार केला तर प्रवाशांची संख्या १० लाखांच्या घरात पोचली आहे.
नोव्हेंबर २५ मध्ये देशातील टॉप १० विमानतळामध्ये प्रथम स्थानी दिल्ली विमानतळ आहे. तर मुंबई दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली विमानतळावरून सुमारे ५४ लाख तर मुंबई विमानतळावरून सुमारे ३५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्या देशांतर्गत प्रवाशांची आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्येचा विचार केला तर ती संख्या आणखी जास्त आहे. सर्वात कमी प्रवाशांची वाहतूक गोवा (दाबोलीम) विमानतळावरून झाली आहे.
महिन्यात ३१ हजार आंतरराष्ट्रीय प्रवासी
पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवेला मर्यादा आहेत. तरी देखील अवघ्या महिन्यात ३०,६६३ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. पुणे विमानतळावरून अबुधाबी, दुबई व बँकॉक या तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी सेवा सुरू आहे. पुणे विमानतळाचे प्रश्न सुटल्यास या संख्येत मोठी वाढ होईल.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

