
Pune : राज्यातील बहुचर्चित 'पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या गंभीर चुकांकडे लक्ष वेधून, महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी चार पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. यामध्ये दोन अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, दोन शिपायांना आर्थिक दंड ठोठावला आहे.
महासंचालक कार्यालयाने 'कारणे दाखवा नोटीस आणि चौकशी अहवालांचे परीक्षण करून हा निर्णय दिला. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी शिक्षेविरोधात पोलिस महासंचालक कार्यालयात अपील केले होते; मात्र ते नामंजूर करण्यात आले. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. तसेच, शिपाई आनंदा भोसले आणि अमित शिंदे या दोघांना पाच वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कल्याणीनगर 'पोर्शे कार' अपघात प्रकरणाच्या तपासादरम्यान निष्काळजीपणा, प्रक्रियेत झालेल्या त्रुटी, दिशाभूल करणारी किंवा चुकीची कागदपत्रे तयार करणे, अशा गंभीर आरोपांमुळे या अधिकाऱ्यांवर तपासाच्या कारवाई करण्यात आली. पोलिस कार्यपद्धतीवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह कायम होते. महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे, की संबंधित अधिकारी या निर्णयाविरोधात आदेश मिळाल्यानंतर ६० दिवसांच्या आत गृह विभागाकडे अपील करू
दरम्यान, या अपघातामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने तरूण-तरूणींना उडवल्याचं समोर आलं होतं. या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आले, त्यानंतर आरोपी मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा दिल्याने प्रकरणाची देशभरात चर्चा पाहायला मिळाली होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हा मुद्दा लावून धरला त्यानंतर माध्यमांनी प्रकरण आणखी प्रखरपणे उजेडात आणल्याने सर्व प्रकरण उघडकीस आलं होतं.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

