
Nashik : नाशिक शहराचा जसा विकास झाला, त्याचप्रमाणे शहरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील मुंबई नाका, द्वारका, संभाजीनगर रोड, पुणे रोड या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. १० मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास ते एक तास वेळ लागतो. त्यामुळे नाशिककर वैतागले आहेत. त्यातच आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नाशिकमध्ये ६६ किमीचा रिंग बांधला जाणार आहे, त्याला मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी आट हजार कोटींचा खर्च येईल. कुंभमेळ्यात भाविकांचे सोय व्हायला हवी. त्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. या रिंग रोडचा फायदा भविष्यातल्या नाशिकसाठी होणार आहे. २०२७ च्या आधी नाशिकचा हा रिंग रोड तयार करण्याचा मास्टरप्लान सरकारकडून तयार करण्यात आला.
|
Pune : ब्रेक फेल की घातकी नवले ब्रीज? भीषण अपघाताचं नेमकं कारण काय? RTOच्या अहवालात धक्कादायक तपशील |
नाशिकला तयार होणारा रिंग रोड ६६.१५ किमी लांबीचा असेल. याची अंदाजे किंमत ८ हजार कोटी इतकी असी शकते. या प्रकल्पाला नुकतीच सरकारकडून मान्यता मिळाली आहे. एमएसआरडीसी ऐवजी एमएसआयडीसी मार्फत हा प्रजोक्ट तयार होणार आहे. राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने भूसंपादन खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या रिंग रोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू होऊ शकते.
राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने नाशिक रिंग रोडसाठी ३,६५९.४७ कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाला मान्यता दिली आहे. ४,२६२.६४ कोटी रुपयांच्या अंदाजे बांधकाम खर्चाबाबत केंद्रासोबत चर्चा सुरू आहे. भूसंपादनासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी (MoRTH) चर्चा पूर्ण झाल्यानंतर राज्य आणि केंद्र याबाबत सामंजस्य करार (MoU) होणार आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




