Gold-Silver Price Today Live Updates 13 Feb 2026 : आधी धाडकन उसली, गाठली ऑल टाईम हाय प्राईस आणि मग तेवढ्याच वेगाने खाली घसरण.. सोनं-चांदीच्या किमतींमध्ये सध्या एवढे चढउार पहायला मिळत आहे की गुंतवणूकदार आणि खरेदी करणारे ग्राहक, दोघेही प्रचंड हैराण झालेआहेत. आज जो दर आहे, उद्या तोच कायम तर सोडाच, पणत्याच्या आसपासही असेल की नाही ही शंका रोजच्या रोज सतावते. 29 जानेवारी रोजी, चांदीने प्रति किलो 4.20 लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला, तर सोन्याने 1.93 लाखांपर्यंत उसळी मारत 2 लाखांच्या जवळ झेप घेतली होती. मात्र आता सोनं आणि चांदी दोन्ही त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या घसरले आहेत.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या किमती 32 हजार रुपयांपर्यंत घसरल्या. 12 फेब्रुवारी 2026 रोजी, सोन्याची किंमत 1, 52, 300 रुपयांपर्यंत घसरली, ती 4.0 टक्क्यांची लक्षणीय घट होती. दरम्यान, चांदीच्या किमतीत 9.84 ४% ची लक्षणीय घसरण झाली आणि चांदी 2 लाख 37हजार, 136 बंद झाली. खरंतर त्यानंतर, दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये अल्पकालीन वाढ दिसून आली, जी बाजारात मंदीचा दबाव दर्शवते. गुंतवणूकदारांसाठी, हे नफा बुकिंग किंवा जागतिक दबावाचे लक्षण असू शकते.
सोन्या-चांदीच्या दरात किती घट ?
29 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमती उच्चांकावर पोहोचल्यापासून त्यात लक्षणीय घट झाली आहे. सोन्याच्या किमती अंदाजे 41 हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत, तर चांदीच्या किमती 1.83 लाखांनी घटल्या आहेत.
आज, शुक्रवार, कमोडिटी मार्केटसाठी आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, परंतु कमी किमतीत नफा मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच, आज सोने आणि चांदीच्या किमती आणखी कमी होतील की त्यांना काही शॉर्ट-कव्हरिंग दिसेल? हा मोठा प्रश्न आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये सोने आणि चांदीचे दर किती ते जाणून घेऊया. शुक्रवारी सकाळी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या. सकाळी ९ वाजता बाजार उघडताच एमसीएक्स मार्केटमध्ये चांदीचा भाव 4 हजार 200 रुपयांनी वाढून प्रति किलोसाठी भाव 2. 40 लाख झाला आहे. तर सोन्याच्या भावात सुमारे 1 टक्का, म्हणजेच 1,467 रुपयांची वाढ झाली झाली असून 10 ग्रॅम सोन्यासाटी आता 1.54 लाख रुपये मोजावे लागतील. दिवसभरात दोन्ही धातूंच्या दरात आणखी चढ-उतार होऊ शकतात.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




