आजच्या घडीला सोन्यांच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोनं गेलं आहे. पण अशातच स्वस्त आणि टिकाऊ असा एक पर्याय आहे जे सर्वसामान्य व्यक्ती सोन्याचे दागिने खरेदी करू शकतो. तर सोन्याचे दागिने वेगवेगळ्या शुद्धतेच्या पातळ्यांमध्ये येतात. जसे की आपण सर्वजण 22 कॅरेट आणि 24 कॅरेटची अनेकदा चर्चा करतच असतो. पण यामध्ये 9 कॅरेट सोने देखील खूप लोकप्रिय होत आहे. ते दररोज वापरण्यासाठी उत्तम आहे. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की 9 कॅरेट सोन्यात किती सोने असते आणि ते कसे तयार केले जाते?
9-कॅरेट सोन्याचा अर्थ असा की एकूण 24 भागांपैकी फक्त 9 भाग शुद्ध सोने आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा 9 कॅरेटचं दागिने बनवायला द्याल तेव्हा त्यात 37.5% सोने आहे आणि उर्वरित 62.5% इतर धातूंनी बनलेले आहे. जर तुमच्याकडे 10 ग्रॅम 9-कॅरेट सोन्याचे दागिने असतील तर त्या वजनाच्या फक्त 3.75 ग्रॅम शुद्ध सोने आहे.
9 कॅरेट सोने ओळखण्यासाठी तुम्हाला अनेकदा दागिन्यांवर 375 हा हॉलमार्कचा आकडा लिहिलेला दिसेल. हे चिन्ह दर्शवते की त्या सोन्यांच्या दागिन्यात एकूण 1000 भागांपैकी 375 भाग सोने आहे.
शुद्ध सोने खूप मऊ असते आणि ते सहजपणे वाकू शकते किंवा त्यावर तुटण्याचीही अधिक शक्यता असते, ज्यामुळे ते दैनंदिन वापरासाठी अयोग्य ठरते. तर दागिन्यांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी सोन्याला अनेकदा कठीण धातू मिसळले जातात.
9 कॅरेटच्या सोन्याचे दागिने बनवण्याची प्रक्रिया
37.5% शुद्ध सोन्यामध्ये 62.5% इतर धातू जसे की तांबे, चांदी, जस्त किंवा निकेल मिक्स करून दागिना तयार केला जातो. या धातूंची निवड आणि प्रमाण केवळ टिकाऊपणाच नाही तर दागिन्यांचा अंतिम रंग आणि फिनिश देखील ठरवते.
9 कॅरेट सोन्याचे दागिने बनवताना त्यात वापरलेल्या धातूवर त्याचा रंग अवलंबून असतो. पिवळे सोने सामान्यतः त्यात चांदी आणि तांबे यांचे एकसारख मिश्रण वापरून बनवले जाते. पांढरे सोने सोन्यामध्ये चांदी किंवा पॅलेडियम सारख्या पांढऱ्या धातूंचे मिश्रण करून बनवले जाते. गुलाबी सोन्यामध्ये तांबे धातू जास्त प्रमाणात असते.
उत्पादनादरम्यान निवडलेले सर्व धातू उच्च तापमानावर वितळवले जातात जोपर्यंत ते पूर्णपणे एकत्र होत नाहीत. नंतर वितळलेले मिश्रण साच्यात ओतले जाते आणि थंड होऊ दिले जाते. एकदा घन झाल्यावर, हे 9 कॅरेटचं सोनं 18-कॅरेट किंवा 22-कॅरेट सोन्यासारख्या उच्च-शुद्धतेच्या पर्यायांपेक्षा मजबूत आणि अधिक टिकाऊ असते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




