
Akola : रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असलेल्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालय परिसरात अश्लील चाळे सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय आवारात असलेल्या लॉन्सवर हे सुरु असून रुग्णांच्या नातेवाईकांसोबत गंभीर प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयातील समता लॉनमधील अश्लील चाळे करतांनाचा VIDEO समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
शासकीय रुग्णालय म्हटले म्हणजे याठिकाणी दिवसभरात शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. काही गंभीर जखमी अवस्थेत असलेले रुग्ण हे दाखल केले जात असल्याने त्यांच्यासोबत एक- दोन नातेवाईक थांबलेला असतो. मात्र या रुग्णालयाच्या आवारात गैरकृत्य सुरु असल्याचा प्रकार अकोला शासकीय रुग्णालयात समोर आला आहे. यामुळे या अश्लील कृत्याचा व्हिडिओ समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नातेवाईकांच्या विश्रांतीच्या ठिकाणी गैरकृत्य
अकोल्याच्या रुग्णालय परिसरात मागील काही दिवसांपासून अश्लील चाळे सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच काही व्हिडीओ देखील वायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सामच्या हाती लागला असून सरकारी रुग्णालयातील समता लॉनच्या जागेवर रुग्ण व नातेवाईकांसाठी विश्रांती घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही समाजकंटकांनी गैरप्रकार सुरू केले आहेत.
रुग्णवाहिकेतही अश्लील चाळे इतकंच नव्हे तर रुग्णालयाच्या परिसरात खाजगी ॲम्बुलन्समध्ये देखील अश्लील चाळे सुरु आहे. रात्री उभ्या असलेल्या खासगी ॲम्बुलन्समध्ये असेच प्रकार घडत आहेत. रुग्णालयाच्या आवारात अनेक खासगी ॲम्बुलन्स रात्री उभ्या असतात. काही जण या ॲम्बुलन्सचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोणतीच कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




