
Ashadhi Wari 2025 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलं. आळंदीतील संजीवन समाधी मंदिराजवळील माऊलींच्या आजुळ घरी झालेल्या पारंपरिक मुक्कामानंतर अभंगवाणीत रंगलेल्या वातावरणात माऊलींच्या पालखीने पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलंय. पुण्यनगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमली. वारकऱ्यांची गर्दी देखील वाढत चालली आहे.
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. पुण्यातील विठोबा मंदिरात रात्री १० वाजता मुख्यमंत्री माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे रात्री उशिरा पुण्यात दाखल होणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्यमंत्री यांनी देहूमध्ये घेतलं होतं. आता ते ज्ञानोबांच्या पालखीचे देखील दर्शन घेण्यासाठी पुण्यात येणार आहेत.
|
Fraud : मंत्रालयात मुलाखत घेत दिले बोगस नियुक्तीपत्र; पती- पत्नीचा कारनामा उघड, पोलिसात गुन्हा दाखल |
तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पहाटे आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाला आहे. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आरती झाल्यानंतर पहाटेच्या मंद प्रकाशात हा वैष्णवांचा मेळा ग्यानबा - तुकारामाच्या जयघोषात पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. तुकाराम महाराजांची पालखी दापोडी येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील संगमवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं संगम होणार आहे. पालखी संगम झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञा
'पंढरपूरची वाट धरू या… माऊलीच्या पालखीशी चालू या… ' संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने काल रात्री आळंदीहून प्रस्थान ठेवलं. पालखीचा पहिला मुक्काम माऊलींच्या ‘आजुळ घरात’ म्हणजेच संजीवन समाधी मंदिराजवळील गांधी वाडा येथे झाला. आज सकाळी सहा वाजता पालखी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. "ज्ञानोबा माऊली तुकाराम… पंढरीनाथा रखुमादेवी…", या अभंगवाणीत हरिपाठाच्या गजरात वारकऱ्यांनी आज प्रस्थानावेळी भक्तीत तल्लीन झाले होते.
यावेळी संजीवन समाधी मंदिरात झालेल्या प्रस्थान सोहळ्याला मानाच्या दिंड्यांनी हजेरी लावली असून, मृदुंग-टाळांच्या नादात आणि भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात वारकरी तल्लीन झालेत. माऊलींच्या आषाढी वारीचा मुख्य टप्पा सुरू झाला असून, लाखो भाविक माऊलींच्या पालखीच्या मागोमाग ‘ज्ञानोबाचा गजर’ करत पंढरपूरच्या दिशेने पायदंडी यात्रा सुरू करणार आहेत.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




