
Ashadhi Wari 2025 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलं. आळंदीतील संजीवन समाधी मंदिराजवळील माऊलींच्या आजुळ घरी झालेल्या पारंपरिक मुक्कामानंतर अभंगवाणीत रंगलेल्या वातावरणात माऊलींच्या पालखीने पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलंय. पुण्यनगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमली. वारकऱ्यांची गर्दी देखील वाढत चालली आहे.
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. पुण्यातील विठोबा मंदिरात रात्री १० वाजता मुख्यमंत्री माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे रात्री उशिरा पुण्यात दाखल होणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्यमंत्री यांनी देहूमध्ये घेतलं होतं. आता ते ज्ञानोबांच्या पालखीचे देखील दर्शन घेण्यासाठी पुण्यात येणार आहेत.
|
Fraud : मंत्रालयात मुलाखत घेत दिले बोगस नियुक्तीपत्र; पती- पत्नीचा कारनामा उघड, पोलिसात गुन्हा दाखल |
तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पहाटे आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाला आहे. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आरती झाल्यानंतर पहाटेच्या मंद प्रकाशात हा वैष्णवांचा मेळा ग्यानबा - तुकारामाच्या जयघोषात पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. तुकाराम महाराजांची पालखी दापोडी येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील संगमवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं संगम होणार आहे. पालखी संगम झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञा
'पंढरपूरची वाट धरू या… माऊलीच्या पालखीशी चालू या… ' संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने काल रात्री आळंदीहून प्रस्थान ठेवलं. पालखीचा पहिला मुक्काम माऊलींच्या ‘आजुळ घरात’ म्हणजेच संजीवन समाधी मंदिराजवळील गांधी वाडा येथे झाला. आज सकाळी सहा वाजता पालखी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. "ज्ञानोबा माऊली तुकाराम… पंढरीनाथा रखुमादेवी…", या अभंगवाणीत हरिपाठाच्या गजरात वारकऱ्यांनी आज प्रस्थानावेळी भक्तीत तल्लीन झाले होते.
यावेळी संजीवन समाधी मंदिरात झालेल्या प्रस्थान सोहळ्याला मानाच्या दिंड्यांनी हजेरी लावली असून, मृदुंग-टाळांच्या नादात आणि भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात वारकरी तल्लीन झालेत. माऊलींच्या आषाढी वारीचा मुख्य टप्पा सुरू झाला असून, लाखो भाविक माऊलींच्या पालखीच्या मागोमाग ‘ज्ञानोबाचा गजर’ करत पंढरपूरच्या दिशेने पायदंडी यात्रा सुरू करणार आहेत.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




