
Mumbai Marathi School : एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो, तर दुसरीकडे मुंबईतील मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबईत तब्बल १०० हून अधिक मराठी शाळांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. विशेष म्हणजे, यातील ४० शाळा केवळ गेल्या सहा वर्षांतच बंद करण्यात आल्या आहेत. या काळात मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही ५००० पेक्षा अधिक पटीने घटली आहे.
दक्षिण मुंबईतील मुलांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली
दक्षिण मुंबईतील सर्वाधिक पालक आपल्या मुलांना मराठी शाळांएवजी इंग्रजी किंवा कॉन्व्हेंट शाळांमध्ये धाडत आहेत. २०१९ आणि २०२५ या सहा वर्षांच्या कालावधीत फक्त दक्षिण मुंबईत २० मराठी शाळा बंद झाल्या आहेत. जी खरंतर अगदी गंभीर बाब आहे.
त्यातही दादरमधील नाबर गुरूजी विद्यालय ही नामवंत आणि जुनी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या शाळांमध्ये फक्त इयत्ता ६वी ते १०वी विद्यार्थ्यांनाच शिकवले जाते. शाळेनं निर्णय घेतला आहे की, आता विद्यार्थी १०वी पूर्ण करेपर्यंत शाळा सुरू राहिल, त्यानंतर या शाळेला टाळं लागण्याची शक्यता आहे.
मराठी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
२०१९ - २०२० साली मुंबईत ४६९ मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. आता २०२४-२५ पर्यंत ही संख्या ४२१ पर्यंत घसरली आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या १,३५,००० वरून ८५,४६९ पर्यंत खाली आली. याचा अर्थ, ६ वर्षात जवळपास ५०,००० विद्यार्थी कमी झाले आहेत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसेच युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशने सादर केलेल्या आकडेवारीवरून, मराठी शाळांमध्ये सतत घट होत असल्याचं चित्र आहे. २०१४-१५ शैक्षणिक वर्षात एकट्य बीएमसीने ३६८ मराठी माध्यमांच्या शाळा चालवल्या. आता ही संख्या २६२ वर पोहोचली आहे. अवघ्या एका दशकात १०० हून अधिक शाळांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




