
Devendra fadnavis, Maharashtra CM : अमित शाह यांच्यासोबत गुरुवारी दिल्लीमध्ये महाबैठक पार पडली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अमित शाह यांनी खातेवाटप अन् मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर चर्चा झाली. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीची माहिती गुलदस्त्यात होता. आज मुंबईमध्ये होणार्या बैठकीमध्ये याला अंतिम स्वरुप मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव फायनल झाल्याची माहिती मिळत आहे. अधिकृत माहिती आज जाहीर होऊ शकते.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री राहणार?
महायुतीच्या सराकरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहावे, असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाने केल्याचं समजतेय. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही, हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्याचा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आलाय. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेय.
|
|
फॉर्म्युला काय ठरला ?
खातेवाटपावर दिल्लीमध्ये खलबतं झाले. अडीच तास शिर्ष नेतृत्वामध्ये खातेवाटपावर चर्चा झाली. मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरला, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला सर्वाधिक मंत्रिपदे मिळतील. भाजप २० ते २२ मंत्रिपदे आपल्याकडे ठेवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांना १०-१२ मंत्रिपदे मिळतील. अजित पवार यांना ८-९ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री ठरला, गृहमंत्रालयावरुन घोडं अडलं?
महायुतीमध्ये भाजपकडे सर्वाधिक जागा आहेत, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल, याच शंकाच नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाकडून याला दुजोरा देण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर मलाईदार खात्यावर दावा ठोकलाय. शिंदेंनी खासकरुन गृह खात्यावर दावा ठोकलाय. पण भाजपकडून देण्यास नकार देण्यात आलाय. आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे, त्यानंतर खातेवाटप अन् मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




