
Mumbai : धारावी येथील अनधिकृत प्रार्थनास्थळावर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी शनिवारी सकाळी महानगरपालिका प्रशासनाचा ताफा पोहोचला. मात्र, संबंधित परिसरातील नागरिकांनी कारवाईला विरोध करत पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या गाड्यांची तोडफोड केली.
धारावीतील सदर प्रार्थनास्थळी अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत. मात्र, हे प्रार्थनास्थळ अनधिकृतपणे बांधण्यात आल्याने पालिका प्रशासनाने त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी महापालिका अधिकारी, कर्मचारी व कामगार पोलिसांच्या ताफ्यासह प्रार्थनास्थळी दाखल झाले. मात्र, पालिकेचा ताफा पाहून नागरिक आक्रमक झाले.
|
|
तसेच, त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन केले. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.
पोलिसांनी जमलेल्या समुदायाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवली. महापालिकेने कारवाईबाबत पूर्वीच नोटीस बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहर
- बीड पोलिसांचा दणका! दोन कुख्यात टोळीप्रमुखांना दोन वर्षांसाठी हद्दपार; गुंडांच्या दहशतीला लगाम.
- मुंबई: अवघ्या २० रुपयांत मिळणार १ लाखाचे विमा कवच; 'स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना' जाहीर.
- आडूळचा आठवडे बाजार चिखलात; साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे व्यापारी-ग्राहकांचे हाल!
- "E20 पेट्रोलमुळे बिघडलेली एक तरी गाडी दाखवा!" नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान.
महाराष्ट्र
- बीड पोलिसांचा दणका! दोन कुख्यात टोळीप्रमुखांना दोन वर्षांसाठी हद्दपार; गुंडांच्या दहशतीला लगाम.
- मुंबई: अवघ्या २० रुपयांत मिळणार १ लाखाचे विमा कवच; 'स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना' जाहीर.
- आडूळचा आठवडे बाजार चिखलात; साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे व्यापारी-ग्राहकांचे हाल!
- कुर्ल्यात काळजाचा थरकाप! लपाछपी खेळताना लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला; १० व्या मजल्यावरून पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
गुन्हा
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राम मंदिरात मोठा घोटाळा; ट्रस्टच्या नावाने छापली बनावट पावती पुस्तके; भाविकांकडून उकळले बक्कळ पैसे!
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!



























Subscribe to my channel

