
Velapur : नेत्रदीपक दौडीने माउलींच्या अश्वाने रंगविलेल्या रिंगणानंतर पंढरी समीप आल्याच्या भावनेने वारकऱ्यांनी केलेला धावा आणि त्यानंतर वेळापूरच्या माळरानावर अंधश्रद्धेवर कोरडे ओढणाऱ्या लोकजागरणातून प्रबोधन करणारे भारुडाचे कार्यक्रम अशा चैतन्यमयी वाटचालीनंतर वैष्णवांचा दळभार वेळापूर मुक्कामी विसावला. माळशिरसकरांचा निरोप घेऊन सकाळी माउलींचा पालखी सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणात अधून मधून पावसाचा शिडकाव्याने वारकऱ्यांना चालण्यास बळ मिळत होते. हरिनामाचा गजर करीत सोहळा खुडूस
फाट्यावर आला. आज सोहळ्यातील दुसरे रिंगण होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. तेथील रिंगणात स्थापुढील २७ आणि रथामागील दिंड्या गोलकार उभ्या राहिल्या.
|
|
दिड्यातून वाट काढीत पालखी मध्ये विराजमान झाली. यावेळी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार उपस्थित होते. रिंगणामध्ये रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष रिंगणाला प्रारंभ झाला, भोपळे दिडीच्या मानकऱ्याने रिंगणात तीन फेन्या मारल्या. त्यानंतर दोन्ही अश्वानी दोड सुरूकेली
बेफाम वेगात माउलींनी स्वारापुढे दौड घेत तीन फेऱ्या मारुन भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर रिंगणात दिंड्यांमध्ये खेळ रंगले, उडीच्या खेळानंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दुपारी जेवणासाठी निमगाव पाटीवर थांबलात तेथे भोजन उरकून सोहळा वेळापूरकडे निघाला. धावाबावी माउंटजवळील उतारावर चोपदार बंधूनी तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा म्हणत एकएक दिंडी धावत खाली सोडली. प्रत्येक दिंडी, अश्व, रथ धावत खाली येत होता. यामध्ये अबालवृद्ध वारकरी सहभागी झाले
धावाबावी माउंट उतार उतरताच पालखीसमोर शेडगे दिंडी नंबर तीनच्या वतीने मानाचे भारुड झाले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि ज्येष्ठ भारुडकार लक्ष्मण महाराज राजगुरू यांच्या यांनी भारुड सादर केले. एकनाथ महाराजांनी केलेल्या भारुडांचे दाखले देत दोघाही भारुडकारांनी हजारो भाविकांसमोर भारुडातून अंधश्रद्धेवर टीका केली. मी आलो रायाचा जोशी व्होरा ऐका दादानो हे डॉ. देखणे यांनी भारूड सादर केले. येथे संस्थानचे मानकरी, विश्वस्तांसह शेडगे दिंडीचे मानकरी ऋषिकेश मोरे उपस्थित होते. येथील माळरानावर दिड्यांमध्ये भारुडांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातूनही जनप्रबोधन करण्यात येत होते
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

