अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. साम टीव्हीला दिलेल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' मुलाखतीमध्ये त्यांनी थेट या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, 'रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केले ते खरंच फार महत्वाचे आहेत. महाराष्ट्रच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर, लोकांशी बोलल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. मी स्वत: मुंबईत राहतो. मलाच प्रश्न पडला की सकाळी साडेसहा वाजता कुठे ट्रॅफिक असते. सकाळी साडेसहाला ट्रॅफिक असल्यामुळे पायलट बदलला तर त्या पायलटचा सीडीआर निघाला असता. बारामतीला मी अनेक वेळेला गेलो आहे. तिथे दोन एअरस्ट्रीप आहेत. ११० आणि २९० या दोन एअरस्ट्रीप आहेत. ११० ला व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम होता तर मग २९० ला उतरवण्याचा प्रयत्न का नाही झाला असे अनेक प्रश्न आहेत. ब्लॅक बॉक्सबद्दल काही एक्सपर्ट असे सांगतात की ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटीकडे असतो. अहमदाबादच्या विमानात लंडनला जाईपर्यंत लागेत इतके इंधन होते.म्हणजे तो ब्लास्ट जास्त मोठा होता. तो ब्लास्ट मोठा असताना त्यामधील ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो पण बारामतीत जी दुर्घटना घडली त्यामध्ये काय झाले. जोपर्यंत या प्रश्नांची स्वच्छ उत्तरं मिळत नाहीत आणि दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत महाष्ट्राच्या मनात हे प्रश्न येत राहणार. कारण महाराष्ट्राने एक फार मोठा नेता गमावला आहे.'
शहर
- तळवडे एमआयडीसीत उद्योजक वीज समस्येने त्रस्त; तब्बल १६ तास वीज गुल राहिल्याने उत्पादन पूर्णपणे ठप्प, मोठे आर्थिक नुकसान
- मुंबई: वसईत खैर तस्करांचा पर्दाफाश; भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची अवैध तस्करी करणाऱ्यावर वन विभागाची धडाकेबाज कारवाई, टेम्पोसह लाकूड जप्त
- नागपूर: कचऱ्यात माती-दगड मिसळून महाघोटाळा, नागपुरात रोज ३०० टनांचा 'गेम', कंत्राटदारांच्या मनमानीमुळे मनपाचा कारभार चव्हाट्यावर
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
महाराष्ट्र
- सांगली: नवीन फौजदारी कायद्यातील कलम १११ आणि ११२ चा प्रभावी वापर करत तब्बल ३७ गुन्हेगारी टोळ्यांचे मोडले कंबरडे
- तळवडे एमआयडीसीत उद्योजक वीज समस्येने त्रस्त; तब्बल १६ तास वीज गुल राहिल्याने उत्पादन पूर्णपणे ठप्प, मोठे आर्थिक नुकसान
- मुंबई: वसईत खैर तस्करांचा पर्दाफाश; भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची अवैध तस्करी करणाऱ्यावर वन विभागाची धडाकेबाज कारवाई, टेम्पोसह लाकूड जप्त
- रत्नागिरी: वन विभागाची धडक कारवाई; सापळा रचून पोपटांच्या तस्करीचा पर्दाफाश, एक संशयित जेरबंद तर ६ पोपटांची सुटका
गुन्हा
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel


