
Nashik News : टीम इंडियाने टी- २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अशात नाशिकमध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यादरम्यान गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत. यामधील एकाच्या पायाला गोळी लागली. ही घटना नाशिकरोड परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नाशिकरोड परिसरात मध्यरात्री तरुणांनी मोठ्यासंख्येने एकत्र येत जल्लोष केला. यावेळी दोन गटामध्ये तुफान राडा झाला. या राड्यात बंदुकीतून गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला. गोळीबारामध्ये एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. या राड्यामध्ये देवळाली गाव आणि विहितगाव येथील ५ जण जखमी झालेत.
|
|
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २४ तासांत नाशिकरोड परिसरात ही दुसरी मोठी घटना घडली. विहितगावचे जमधडे, हांडोरे यांच्या गटात राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राड्यात जखमी झालेल्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक रोड परिसरात कोयता आणि बंदुकीचा सर्रास वापर टवाळखोरांकडून केला जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




