
Pune Porsche Accident : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपघाताची घटना'एआय'द्वारे जिवंत करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पुरावे मिळविण्यासाठी पोलीस शिताफीचे प्रयत्न करत आहे. आता डिजीटल पुराव्यांसाठी 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'चा वापर केला जाणार आहे.
अपघाताप्रकरणी डिजिटल पुराव्यासाठी पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला होता. कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. आता ही घटना पोलीस 'आर्टिफिशल इंटेलिजन्स' द्वारे जिवंत करणार आहेत. डिजिटल पुरावे गोळा करण्यावर पुणे पोलीस भर देत आहे. पोलिसांनी सगळे डिजीटल पुरावे गोळा केले आहेत. आता त्याचा सिक्वेन्स लावून ही घटना एआयद्वारे जिवंत केली जाणार आहे. यासाठी संबंधित तज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
|
Pune Accident Case : अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलणारा मास्टरमाइंड कोण? पोलीस चौकशीत नाव उघड |
'एआय'मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन तरूणाने इतर दोन तरूणांना चिरडल्याची घटना १८ मे रोजी घडली होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या पालकांकडून पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांना ससून रूग्णालयातील डॉक्टर मदत करत असल्याचं देखील समोर आलीय. याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली आहे.
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी रोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीचे रक्त चाचणीचे रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर चौकशीच्या अगोदर काल ससून रूग्णालयातील एक कर्मचारी देखील पळून गेल्याचं समोर आलंय. आता ही अपघाताची घटना 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'चा वापर करून जिवंत केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

