
PM Modi Roadshow : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पीएम मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. पीएम मोदींच्या राज्यात दोन सभा आणि एक रोड शो होणार आहे. घाटकोपर येथे पीएम मोदींचा रोडशो होणार असून या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीएम मोदी मुंबईत येणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन, पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि कल्याणमध्ये पीएम मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर पीएम मोदींचा घाटकोपर येथे संध्याकाळी रोडशो होणार आहे. या रोडशोच्या निमित्ताने घाटकोपरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घाटकोपरमधील रोड शो दरम्यान फुगे, ड्रोन आणि पतंग उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. पीएम मोदींची शिवाजीपार्कवर जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे १७ तारखेपर्यंत ही बंदी लागू असणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
|
Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर |
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. १३ जागांसाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश असणार आहे. यासोबतच कल्याण, ठाणे, भिवंडी, नाशिक, दिंडोरी-धुळे आणि पालघर या मतदारसंघासाठी देखील याच दिवशी मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघातील प्रचाराचा १८ मे हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. अशामध्ये आज मुंबईमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या रोडशोकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीएम मोदींच्या रोडशोला विक्रोळी येथून सुरूवात होणार आहे. या रोड शोसाठी महाराष्ट्र सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोदी ज्या मार्गावरून रोडशो करणार आहेत त्या मार्गावर ठिकठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातील वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




