
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना १३ मे रोजी दुपारी घडली आहे. या घटनेवरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा युद्ध सुरू झालं आहे. घाटकोपर पश्चिम विधानसभेचे भाजपचे आमदार राम कदम यांनी त्यांच्या X अकाउंटवर भिडेंसोबतचा फोटो पोस्ट करत करत उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे. भावेश भिडे हा त्या पेट्रोलपंपाचा मालक आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झालाय.
राम कदम यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय?
राम कदम यांनी त्यांच्या X अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांच्या भेटीचा तो फोटो असल्याचं दिसत आहे. राम कदम यांनी हा उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, १४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार असणारा हाच तो भावेश भिडे आहे. तो श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरातअसल्याचा त्यांनी अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. मनाला चीड आणणारं चित्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
|
Nashik Accident : ब्रेकिंग! नाशिकमध्ये कार- बसचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार |
त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचं होतं? असा सवाल राम कदम यांनी त्यांच्या पोस्टमधून केला आहे. हे या (पोस्टमधील) चित्रावरून स्पष्ट होतं, असंही कदम म्हणाले आहेत. टक्केवारीसाठी कोरोना काळातील खिचडी चोर, कफनचोर अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. आज टक्केवारीसाठी निष्पाप १४ लोकांचे बळी घेतल्याची टीका त्यांनी केली आहे. हे पाप कुठे फेडणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
घाटकोपर होर्डिंग अपघाताप्रकरणी आता राजकारण रंगत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. या दुर्घटनेमध्ये ७४ लोकं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. घटनास्थळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेसह राजकीय नेत्यांची मोठी रीघ लागली होती. आता भाजप आमदाराने या घटनेवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हे पण वाचा-
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!




























Subscribe to my channel
