
Ajit Pawar : रोहित पवारांनी ट्विट करत बारामतीत भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केलाय. अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरोप फेटाळलेत. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करत आहे. मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी आरोर करणार नाही. ते काहीपण आरोप करत सुटले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपाला माझ्या दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही.
|
Pune News : मोहोळ, धंगेकर यांना दुसरी नोटीस; प्रचार खर्चातील तफावत वाढली |
विरोधकांमधील काही बागलबच्चे आरोप करतात, मी त्यांना महत्त्व देत नाही : अजित पवार
बारामती आणि वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नाही.
देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक : अजित पवार
अजित पवारांनी पवार कुंटुंबीयांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, प्रचाराच्या रणधुमाळीत माझ्यावर वेगवेगळ्या आरोपाचा धुराळा उडवला आहे . मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूकीत ही निवडणूक प्रचार केला. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकिची गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा असे मी शेवटपर्यंत सांगितले आहे.
आज माझी आई माझ्यासोबत... : अजित पवार
अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या वयावरुन सातत्याने टीका करत आहे. आज बारामतीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी मतदान केल्यानंतर पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे म्हणत अजित पवारांनी टोला हाणला आहे.
राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान
राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार, मुलगा पार्थ पवार काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
शहर
- मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
- ठाणे: परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाच्या थोबाडीत मारली!
- पुणे: ४८ तासांपासून बेपत्ता असलेल्या मीरा ननावरे यांचा नदीपात्रात आढळला मृतदेह!
- शिरूर: भीषण हत्याकांडाचा ३६ तासांत छडा: जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अल्पवयीन मुलाने घेतला शेतकऱ्याचा जीव!
महाराष्ट्र
- मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
- ठाणे: परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाच्या थोबाडीत मारली!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.
- पुणे: ४८ तासांपासून बेपत्ता असलेल्या मीरा ननावरे यांचा नदीपात्रात आढळला मृतदेह!
गुन्हा
- पुणे: सहकारनगरमध्ये जिम मालकावर गोळीबार; अवघ्या एका तासात चार आरोपी जेरबंद!
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.
- गोवा: हवाली बीचवर महिला डॉक्टरचा आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ वाढले.
- आरबीआयचा मोठा दणका! महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांतील १३५ एनबीएफसींचे परवाने रद्द; ग्राहकांचे काय होणार?
- जागतिक महायुद्धाचा भडका! इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा- "तेहरानला मोठी किंमत मोजावी लागेल!"


























Subscribe to my channel


