
Pune Crime : पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून या महिलेला गंडा घातला आहे.. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने (वय ७०) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच यासंबंधी त्यांनी तपास देखील सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील हनुमाननगर परिसरात राहते. या महिला अधिकाऱ्याने सेवानिवृत्तीनंतर मिळालेली आणि गुंतवणुकीतील रक्कम बँकेत ठेवली होती.
|
New PMC Commissioner : पुणे महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती |
एके दिवशी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असा मेसेज केला. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक दिला. चोरट्यांनी सुरुवातीला महिलेने गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा दिला. त्यामुळे या महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला.
आरोपींवर विश्वास बसल्यामुळे महिलेने आणखी गुंतवणूक करण्याचं ठरवलं होतं. पीडित महिलेनं पुढील काही महिन्यांत वेगवेगळ्या बँक खात्यात दोन कोटी ८४ लाख ५९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु महिलेला त्याचा परतावा मिळाला नाही. यानंतर फसवणूक झाल्याचं पीडित महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली अन् अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
गुंतवणूकीवर चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. पुण्यात या महिलेला सायबर चोरट्यांनी कोट्यवधींना गंडा घातला आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल


























Subscribe to my channel




