
Udayanraje Bhosale : लाेकसभा निवडणुकीची तारीख येत्या एक दाेन दिवसांत जाहीर हाेण्याची शक्यता आहे. तरीही अद्याप सातारा लाेकसभा मतदारसंघात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. महायुतीतून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांना उमेदवारी द्यावी यासाठी उदयनराजे सर्मथकांसह मराठा समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दूसरीकडे नवी मुंबईत माथाडी कामगारांनी बैठक घेत भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्या. यामध्ये सातारा लाेकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घाेषणा अद्याप न झाल्याने साताऱ्यातील उदयनराजे समर्थक आणि मराठा समाज आक्रमक झाल्याचे आज (शुक्रवार) पाहायला मिळाले.
|
Lok Sabha Election 2024 : प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकीच्या तारखेची उद्या घोषणा |
साताऱ्यातील शिवतीर्थ येथे मराठा समाज व उदयनराजे समर्थकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दरम्यान गुरुवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांना उदयनराजे समर्थकांनी घेराव घालत उदयनराजेंच्या उमेदवारीची घाेषणेचे काय असा सवाल केला.
भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी : माथाडी कामगार
सातारा लोकसभा मतदार संघातून भाजपने महायुतीची उमेदवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना द्यावी अशी मागणी माथाडी कामगारांनी एपीएमसीच्या बैठकीत केली. एपीएमसी बाजारपेठेतील पाचही मार्केटचा नरेंद्र पाटील यांना पाठिंबा असून मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील यांना चांगली मते मिळाली होती. भाजप महायुतीने पाटील यांना उमेदवारी दिल्यास यंदा विजयी गुलाल उधळू असा विश्वास माथाडी कामगारांनी व्यक्त केला.
शहर
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
महाराष्ट्र
- मुंबई: राज्याची मंत्रिमंडळ बैठक सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत रवाना; बैठकीला पाठ देण्यामागचे हे आहे खास कारण
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला




























Subscribe to my channel


