Who is Ranveer Allahbadia: सोशल मीडियावर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील सादरीकरणानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. या सगळ्या इन्फ्ल्युअर्सचा आता गौरव करण्यात आला आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशातील सर्वाधिक प्रभावी सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा समावेश करण्यात आला आहे.त्या यादीमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती रणवीर अलाहबादियाची. त्यानं त्याच्या पॉडकास्टनं वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सारख्या वेगवेगळ्या विषयांवर त्यानं नेटकऱ्यांचे मनोरंजनाबरोबरच त्यांना सजग करण्याचे काम केले असल्याचे बोलले जाते. त्याच्यासह देशातील अनेक सोशल मीडिया सेलिब्रेटींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
रणबीरच्या बाबत बोलायचे झाल्यास तो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर असल्याचे बोलले जाते. युवा वर्गात त्याची क्रेझ मोठी आहे. तो एक कंटेट क्रिएटर आणि युट्युबर आहे. त्याचा पॉडकास्ट शो हा सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याचे नाव बियरबायसेप्स अले आहे. तो पॉडकास्ट हा सर्वाधिक पाहिला जाणारा पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्यानं आजवर अनेक सेलिब्रेटींच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलते केले आहे.
|
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी बीडमध्ये भाजप नेत्याचा कार्यक्रम बंद पाडला, जोरदार घोषणाबाजी |
रणवीरला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही ३ मिलियन पेक्षा जास्त आहे. तर युट्युबर फॉलो करणाऱ्यांची संख्या ७ मिलियन एवढी आहे. त्यानं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विदेश मंत्री एस जयशंकर, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पॉडकास्ट केला आहे. याशिवाय करिना कपूर, यामी गौतम, मृणाल ठाकूर, विकी कौशल यांच्याशी संवाद चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं त्याच्या बियर बायसेप्स आणि द रणवीर शो च्या माध्यमातून चाहत्यांची लोकप्रियता मिळवली आहे.रणवीर हा अलाहबादियामधील एक उद्योगपती देखील आहे. तो मुंबईचा असून त्याचा जन्म २ जून १९९३ मध्ये झाला. त्यानं मुंबईतील धीरुबाई अंबानी शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्यानं पदवीधर शिक्षण मुंबईतील द्वारकादास सांधवी कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमधून घेतले आहे. रणवीर बियरबायसेप्स माँक एंटरटेनमेंट चा को फाउंडर देखील आहे. २०२२ फोर्ब्सच्या २० आशियाच्या लिस्टमध्ये देखील त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




