
Raj Thackeray : राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तयारी करत आहे. राज ठाकरे कालपासून (५ मार्च) आढावा बैठका घेत आहेत. या बैठका आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आहेत. राज ठाकरे प्रत्येक विधानसभेत जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. या बैठकांदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलं आहे.
राज ठाकरे यांनी काल उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात आढावा सुरु केलेला आहे. हा आढावा सुरु असताना त्यांनी प्रत्येक विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना संदेश दिला आहे.
|
|
मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संदेश
यामध्ये त्यांनी म्हटलंय, सस्नेह जय महाराष्ट्र. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांला भावासारख जपा! कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, सहकारी म्हणा! असा संदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांनी दिला आहे.
हा संदेश त्यांनी एका हस्तलिखित चिठ्ठीतून दिला आहे. या चिठ्ठीवर त्यांची स्वाक्षरी देखील आहे. त्यांनी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांना भावाप्रमाणे वागविण्याचे आवाहन केलं आहे. सर्वच पक्षांनी आदर्श घ्यावा असा संदेश त्यांनी या चिठ्ठीतून दिला आहे.
लोकसभा मतदारसंघाचा आढावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आता राज ठाकरे वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील मनसे पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत.
वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




