
Lok Sabha Election 2024 : ईव्हीएम द्वारे नको तर बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या अशी मागणी आज (शुक्रवार) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी काेल्हापूर येथे केली. त्याबाबतचे निवेदन पदाधिका-यांनी जिल्हा प्रशासनास दिले.
लोकसभा निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सुताेवाच केले. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावतीने कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली.
|
Nana Patole : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल; नाना पटोलेंचे वक्तव्य |
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावतीने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याला विरोध दर्शवला. काऱ्यांना दिले. ईव्हीएम बाबत तक्रारी वाढत असून निवडणुका बॅलेट पेपर वरतीच घ्याव्यात अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचे शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी दिला आहे.
शहर
- मुंबई: गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंचा 'सायबर' फज्जा! "ती माझ्या मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी माझी," महाजनांचे भावूक स्पष्टीकरण.
- पुणे: वाहतूककोंडीतून सुटका होणार! रेल्वेफाटकमुक्तीसाठी पीएमआरडीए आणि महारेलचा ऐतिहासिक करार.
- पुणे: पीएमपीचा विस्तार, पण जागा अपुरी; १५०० नवीन बसेसच्या पार्किंग आणि देखभालीसाठी १०० एकर जागेची मागणी!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
महाराष्ट्र
- पुणे: अखेर पावसाचे आगमन! पुण्यात मुसळधार तर साताऱ्यात दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा.
- परभणी: मंदिर सभामंडप कोसळून ५ जणांचा मृत्यू, विश्वस्तांकडून कंत्राटदारावर खापर; अमोल मिटकरींचा संताप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
- मुंबई: गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंचा 'सायबर' फज्जा! "ती माझ्या मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी माझी," महाजनांचे भावूक स्पष्टीकरण.
- पुणे: वाहतूककोंडीतून सुटका होणार! रेल्वेफाटकमुक्तीसाठी पीएमआरडीए आणि महारेलचा ऐतिहासिक करार.
गुन्हा
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'


























Subscribe to my channel


