
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनलेला असताना उद्या (30 जानेवारी) रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून, आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यासह आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा होणार आहे. या सर्वेक्षणासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आलय. मात्र, सर्वेक्षण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र, सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून त्याआधारे मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल कसा लवकर तयार करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
|
|
मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्या निकषानुसार सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर सुरु आहेत. मात्र, अनेक ठिकाणी याबाबत अडचणी येतांना देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाने उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत त्यामुळे या बैठकीत कोणत्या-कोणत्या मुद्यावर चर्चा होते हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला असतांना ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
शहर
- पुणे: रेल्वे विभागात दीड वर्षात ५२३ प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू शेकडो कुटुंबांचा आधार हरपला.
- मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून २०८ खारफुटी वृक्ष तोडण्यास परवानगी. राज्याचा महत्त्वाकांक्षी 'वाढवण बंदर' प्रकल्प मार्गी; खारफुटीचा अडथळा दूर करण्यासाठी हायकोर्टाची हिरवी झेंडी.
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- मुंबई: मुसळधार पावसासाठी २ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? हवामान विभागाचा अंदाज. मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण दमदार पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: 'लाडकी बहीण' योजनेला मोठा फटका! ई-केवायसी (e-KYC) पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट.
- पुणे: रेल्वे विभागात दीड वर्षात ५२३ प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू शेकडो कुटुंबांचा आधार हरपला.
- मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून २०८ खारफुटी वृक्ष तोडण्यास परवानगी. राज्याचा महत्त्वाकांक्षी 'वाढवण बंदर' प्रकल्प मार्गी; खारफुटीचा अडथळा दूर करण्यासाठी हायकोर्टाची हिरवी झेंडी.
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल

























Subscribe to my channel




