
Sharad Mohol : पुणे शहरात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा निर्घुण हत्या करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ हत्येप्रकरणी आत्तापर्यंत १५ पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. अशातच शरद मोहोळ हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या असून पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मोठी मागणी करण्यात आली आहे.
शरद मोहोळ हत्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या...
शरद मोहोळ हत्या प्रकरणात मिलींद एकबोटेंसह हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली. तसेच शरद मोहोळची हत्या हा आंतराष्ट्रीय कट असून हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
|
|
पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप..
शरद मोहोळ हत्येच्या तपास प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला त्याचा सीसीटीव्ही सापडत नाही, याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही,पिस्तुल सापडला त्याचा तपास नाही, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
तपास राष्ट्रीय यंत्रणेकडे सोपवावा....
तसेच "शरद मोहोळ यांनी गोरक्षण चळवळ वाढवली होती. जर्मन बेकरी बॉंम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख कातील सिद्दीकी हत्या केली होती, त्यामुळे यामागे अतिरेकी संघटनांनी काही कटकारस्थान केलं का अशी शंका आहे. म्हणूनच मोहोळ हत्या तपास राष्ट्रीय तपासणी यंत्रणेकडे सोपवण्यात यावा," अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली.
पुण्यात निघणार जनमोर्चा...
'देव, देश, धर्म याला न्याय देणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. हिंदुत्वविरोधी लोकांनी मारले आणि टोळीयुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हणत या प्रकरणी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना २८ जानेवारी २०२४ ला पुण्यात जन मोर्चा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूड इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


