
National Politics News : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याचे आपची मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे.
संजय सिंह यांच्या जागी आपने खासदार राघव यांची राज्यसभेत पक्षनेता म्हणून नियुक्ती केली होती. राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, आप पक्षाने म्हटले आहे की, संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चढ्ढा यापुढे वरच्या सभागृहात पक्षाचे नेते असतील. मात्र धनखड यांनी हे मान्य करण्यास नकार दिला आहे.
|
|
दिल्ली दारू धोरण प्रकरणी आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी सांगितले की, चड्ढा यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत आपकडून पत्र प्राप्त झाले आहे. यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्यसभेच्या सरचिटणीसांना पत्र पाठवले होते.
राघव चढ्ढा हे राज्यसभेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक असल्याची माहिती आहे. सध्या आपचे राज्यसभेत एकूण 10 सदस्य आहेत. भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर राज्यसभेतील सदस्यसंख्येच्या बाबतीत आप हा चौथा सर्वात मोठा पक्ष आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शैक्षणिक पदवीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अहमदाबादच्या मेट्रोपॉलिटन कोर्टाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एसजे पांचाल यांच्या कोर्टाने सिंह यांच्या विरोधात हा वॉरंट जारी केला आहे.
शहर
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- मुंबई: घाटकोपर स्थानकावर थरार; लोकलच्या छतावर चढलेल्या ३० वर्षीय तरुणाने ओव्हरहेड वायरला केला स्पर्श; विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण गंभीर जखमी
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
महाराष्ट्र
- बारामती: "दादांची भीती राहिलेली नाही" युगेंद्र पवारांची सुनेत्रा पवारांवर टीका, सोबतच पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- मुंबई: घाटकोपर स्थानकावर थरार; लोकलच्या छतावर चढलेल्या ३० वर्षीय तरुणाने ओव्हरहेड वायरला केला स्पर्श; विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण गंभीर जखमी
- कोल्हापूर: धावत्या ई-बाईकचा थरार! अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेली इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यातच जळून खाक; महिलेचा टळला अनर्थ
गुन्हा
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट



























Subscribe to my channel




