Thane News : ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ; घटनास्थळी बॉम्ब स्कॉड दाखल

Thane News : ठाण्यातील सिनेगॉग चौकाजवळील ज्यूच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याची बातमी हाती आली आहे. अज्ञात मेलवरद्वारे प्रार्थना स्थळ प्रशासनाला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्ब असल्याचं माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. बॉम्ब स्कॉडदेखील घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात बॉम्ब शोधण्यात येत आहे.

Jalana News : आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा... बंजारा समाजाची मागणी; जालना- परभणी महामार्गावर 'रास्ता रोको'

ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा इमेल ठाणे पोलिसांना आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज असून बॉम्बस्कॉड दाखल झाले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *