
Lok Sabha exit poll results : या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक प्रचार करताना दिसला होता. त्याचा फायदा भाजपला होताना दिसतं आहे. मॅट्रीज आणि जन की बात एक्झिट पोलने मांडलेल्या अंदाजानुसार भाजपला २१-२५ आणि २१-२६ मिळतील तर टीएमसी 16-20 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज एक्झिट पोलने मांडला आहे. ४ जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसला २०१९ पेक्षाही कमी जागा मिळतील.
मॅट्रिज एक्झिट पोलनुसार, टीएमसी 16-20 जागा मिळतील, जन की बातच्या एक्झिट पोलनुसार 18-16 जागांचं अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे. PMARQ च्या एक्झिट पोलने भाजपला 22 आणि TMC ला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. डी-डायनॅमिक्सने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला २१ जागा आणि टीएमसीला १९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
|
Pandharpur : विठुरायाच्या दर्शनाने मन सुखावले; पदस्पर्श दर्शनाला सुरवात, भाविकांची गर्दी |
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या तर तृणमूलने 22 जागांवर विजय मिळवला होता. तृणमूलला ४३.२८ टक्के मतं तर भाजपला ४०.२५ टक्के मतदान झालं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केळ 17 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळी फक्त 2 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, तृणमूलने २०१४ मध्ये जिंकलेल्या 34 जागांपैकी 12 जागा गमावल्या होत्या.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार प्रचार पहायला मिळाला. जर 4 जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले, तर ते राज्यात भाजपला आणखी प्रवेश मिळणार आहे. लोकसभेसाठी 42 जागांवर 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये सर्व सात टप्प्यांत विक्रमी मतदान झालं. देशातील हे उच्चांकी मतदान ठरलं आहे. पहिल्या टप्प्यात 82 टक्के, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 72 टक्के तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात अनुक्रमे 77.53, 80.22, 78.45 आणि 82.71 मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये देशातील लोकसभेच्या तिसऱ्या क्रमांकाच्या ४२ जागा आहेत. यापैकी 30 जागा अनारक्षित, तर 10 जागा अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी आणि दोन अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहेत.
शहर
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
- पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!
- पुणे: अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसेच सोडून पळाले ग्रामस्थ!
महाराष्ट्र
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
- पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली



























Subscribe to my channel




