
Ajit Pawar : लाडक्या नेत्याला चांगले पद मिळावे याकरीता दिवसरात्र राबणारे कार्यकर्ते सर्वांनी पाहिलेत. मात्र आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा याकरीता थेट शेकडो मैल पायी चालत जाणारा एक कार्यकर्ता नवी मुंबईत चर्चेत आला आहे.
सागर पवार असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत याकरीता थेट नेरुळ ते तुळजापूरपर्यंत पदयात्रा सुरू केली आहे. १५ नोव्हेंबरला बलिपतिप्रदेच्या मुहूर्तावर सागर पवार यांनी पदयात्रा सुरू केली आहे.
|
Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; 'या' आहेत प्रमुख मागण्या |
नेरुळ येथील सागर पवार यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असा देवीला नवस केला आहे. हा नवस पूर्ण होण्याकरीता नेरुळ ते तुळजापूर अशी पदयात्रा काढणार आहेत. १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेली पदयात्रा जवळपास १२ दिवस चालत गेल्यानंतर तुळजापूर येथे पोहचणार आहे.
त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी आई तुळजा भवानीच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे. या अनोख्या पदयात्रेची चर्चा नवी मुंबई परिसरात चांगलीच रंगली आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी आदर्श व्यक्ती असते. ज्याचे अनुकरण आपण करत असतो. अजित पवार हे आपले राजकीय आदर्श नेते असल्याचे सागर पवार सांगतात.
अजित पवार यांचे वत्कृत्व, हजरजबाबीपणा, प्रशासनावर असणारी जरब आदी बाबींमुळे तरुणांवर त्यांचे गारुड आहे. जनसामान्यांशी नाळ असणाऱ्या अशा नेत्याने महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा त्यांच्या हाती यावी, समाजातील विविध घटकांना एकत्र करण्याची कला त्यांच्यात आहे.
असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यास समाजाचे भले होईल, असे सागर यांना वाटते. त्यासाठी तुळजा भवानी पुढे जाऊन अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत याकरीता साकडे घालणार असल्याचे सागर पवार यांनी संगितले.
शहर
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अमरावतीत बोलबाला; संत्रा-आंब्याची अडीच हजार हेक्टरवर लागवड!
महाराष्ट्र
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अमरावतीत बोलबाला; संत्रा-आंब्याची अडीच हजार हेक्टरवर लागवड!
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीसाठी पंढरपूर मार्गावर १६ जादा एसटी बसफेऱ्या; वारीचा प्रवास होणार सुकर!
गुन्हा
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!



























Subscribe to my channel




