
Pune Koyta Gang : पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हातात कोयते आणि रॉड घेऊन दहशत माजवत एका टोळक्याने शहरातील धानोरी, कलवड परिसरात सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास १५ ते २० वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या गुंडाविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली होती.
|
|
पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली होती. ज्या भागात कोयता गँगचे गुंड दहशत माजवत होते. त्याच भागातून पोलीस या गुंडांची वाजत गाजत मिरवणूक काढत होते. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे कोयता गँगच्या गुंडांना चांगलीच धडकी भरली होती. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक केले जात होते.
पोलिसांच्या कारवाईनंतर काही दिवस कोयता गँगचे गुंड लपून बसले होते. कुठलाही दहशत माजवली, तर आपल्याला अटक होईल, असा धसका कोयता गँगच्या गुंडांनी घेतला होता. दरम्यान, पोलिसांचं दुर्लक्ष होताच कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही गुंडांनी हातात कोयते तसेच रॉड घेऊन खेसे पार्क, डायमंड हॉल, तिरंगा नगर, बडी मस्जिद गल्ली अशा जवळपास अर्धा किलोमीटरच्या परिसरातील १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. यामध्ये रिक्षा आणि चार चाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. तोडफोडीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तातडीने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




