
Raju Shetti : कर्नाटकातून दानवाड आणि घोसरवाड (ता.शिरोळ) येथे आलेले उसाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले. यावेळी कारखानदार समर्थक आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट व बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना केले. मागील हंगामातील चारशे रुपये व पुढील हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत आणि शेतकऱ्यांनी ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन संघटनांनी केले आहे. मात्र कारखाने सुरू झाले असून कारखानदारांनी कर्नाटकातून ऊस आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही घेतला आहे.
|
|
काल दानवड आणि टाकळीवाडी येथे संघर्ष सुरू झाला. निर्णय झाल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा दोन्ही संघटनांनी इशारा दिला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा काल (शुक्रवार) इस्लामपूर येथून सुरू झाली असतानाच शिरोळ तालुक्यातील कारखान्यांनी कर्नाटकातील ऊसतोडी सुरू करून सात ट्रॅक्टर व ट्रकमधून दानवाडमार्गे ऊस महाराष्ट्रात आणला.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रकच्या आडवे झोपत रोखून धरले. काही वेळातच त्या ठिकाणी कारखाना समर्थकांनी मोठी गर्दी केली. कार्यकर्ते आणि समर्थकांच्यात जोरदार वादावादी झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ हा प्रकार सुरू होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसांनी हस्तक्षेप करत आडवे झोपलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करत वाहने कारखान्याच्या दिशेने रवाना केली.
कर्नाटक राज्यातील सदलगा येथून घोसरवाड-दत्तवाडमार्गे उसाचे ट्रॅक्टर येत असल्याची माहिती संघटना व आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना मिळताच टाकळीवाडी हद्दीत हे ट्रॅक्टर अडवून टायर फोडून रोखून धरले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत केले. रात्री उशिरा कारखाना समर्थकांनी ट्रॅक्टर दुरुस्त करून कारखान्याकडे घेऊन गेले.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान





























Subscribe to my channel




