
Jitendra Awhad : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षण दिलं जात नाही तोवर एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्र्वादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे. लोकसभेत जाऊन 16 टक्के वाढवून घ्यावं. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे सर्व आमदार दिल्लीला जायला तयार आहोत. विधानसभेतील 288 आमदार दिल्लीला तयार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची आग्रहाची भूमिका आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये गेलेली इंडस्ट्री आम्ही पुन्हा आणू. कोण बेरोजगार आहे त्यांना नोकरी मिळून देऊ, असं सरकार का नाही बोलत? कॉन्ट्रॅक्ट लेबरला जगातून विरोध आहे जगातील कॉन्ट्रॅक्टर लेबर हे शोषण आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. सरकारला पैसे वाचवायचे असतील म्हणून तरुण पोरांचे जीव घेणं, योग्य नाहीये, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
|
Gram Panchayat Election : आता उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी; बंडखोरीमुळे स्थानिक नेते काळजीत |
Jitendra Awhad : कॉन्ट्रॅक्ट लेबलच्या विरोधात तरुणांमध्ये रोष आहे. याची सुरुवात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली, असं बोललं जात आहे. पण पहिली गोष्ट शरद पवारसाहेबांचा याच्याशी काय संबंध? काहीही झालं की शरद पवार यांचं नाव घेतात. जो जीआर निघाला त्याची अंमलबजावणी झालीच नाही. कारण लोकांनी त्याला विरोध केला आणि हा जीआर जेव्हा निघाला. तेव्हा ते स्वतः मंत्री होते त्याचा शरद पवार यांचा या निर्णयाशी काय संबंध? आता जे नऊ मंत्री शरद पवार साहेबांना सोडून गेले त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
ज्यांनी तुम्हाला मंत्री बनवलं त्यांना तुम्ही प्रश्न विचारता लाज वाटत नाही का? लोकांच्या विरोधामुळे तुम्हाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. तर यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कशाला घेता? कारण नसताना शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जातेय. त्यांना प्रश्न विचारायचे तुम्हाला लाज वाटत नाही का? आपलं वय काय आहे? आपली उंची किती? आपला अनुभव किती? त्यांनी केलेला आपल्यावरती उपकार किती याचा विचार करा, असं म्हणत अजित पवार गटातील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



