
इलॉन मस्क: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारतातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भागांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. भारतातील ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी त्यांची सॅटेलाइट ब्रॉडबँड कंपनी 'स्टारलिंक' (Starlink) पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय आहे?
देशातील तब्बल ११,२५६ गावांमध्ये अजूनही कोणतेही ४जी (4G) किंवा ५जी (5G) मोबाईल नेटवर्क पोहोचलेले नाही, असा दावा एका अलीकडील रिपोर्टमधून करण्यात आला होता. या रिपोर्टनुसार, मार्च २०२६ पर्यंत भारतात १.०९ अब्ज इंटरनेट सबस्क्रिप्शन होते, त्यापैकी केवळ ४४ कोटी ४० लाख सबस्क्रिप्शन ग्रामीण भागातील होती. ग्रामीण भागात प्रति १०० लोकांमागे इंटरनेट घनता केवळ ४८.३१ इतकी आहे, जी शहरी भागाच्या तुलनेत खूपच कमी आहे. दुर्गम भाग, डोंगराळ प्रदेश आणि बेटांवर ऑप्टिकल फायबर केबल टाकणे किंवा मोबाईल टाॅवर उभारणे कठीण व खर्चिक ठरते.
इलॉन मस्क यांची 'एक्स'वरील प्रतिक्रिया:
या डिजिटल दरीवर आणि इंटरनेट नसलेल्या ११,२५६ गावांच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली. मस्क यांनी लिहिले की, "भारतातील सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील दुर्गम लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी स्टारलिंक मोठी मदत करेल."
पारंपरिक दूरसंचार कंपन्यांचे जाळे जिथे पोहोचू शकत नाही, अशा अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये स्टारलिंकचे उपग्रह इंटरनेट (Satellite Internet) वरदान ठरू शकते. लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मधील सॅटेलाइट नेटवर्कद्वारे थेट जोडणी मिळवून देण्याची ही तंत्रज्ञान प्रणाली दुर्गम भागातील नागरिकांसाठी डिजिटल क्रांती घडवून आणू शकते. सध्या स्टारलिंक भारतात व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियामक मंजुरी आणि स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रतीक्षेत आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




