
Thane : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली आहे. या रुग्णालयामध्ये एकाच रात्रीमध्ये उपचार सुरु असलेल्या १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील अंदोगोंदी कारभार वारंवार समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल संतप्त नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे सध्या ठाण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशामध्ये एका रात्रीत या रुग्णालयामध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली. या रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेल्या १४ रुग्णांचा आणि जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरु असलेल्या ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
|
|
शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यातच आता आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून त्यांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
शुक्रवारी रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हड यांनी रुग्णालयात धाव घेत प्रासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांसमोर नातेवाईकांनी एकच आक्रोश करत सर्व घटनाक्रम सांगितला होता.
शहर
- पुण्यात माणुसकीला काळीमा! १० लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल!
- ६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
- अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी घोडेगाव सज्ज; विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभात फेरी!
- नीट पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची डॉ. शमा मोहम्मद यांनी केली मागणी.
महाराष्ट्र
- ६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
- अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी घोडेगाव सज्ज; विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभात फेरी!
- नीट पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची डॉ. शमा मोहम्मद यांनी केली मागणी.
- युपीआयच्या युगातही भारतीयांमध्ये 'कॅश'ची क्रेझ; देशभरात ₹४२ लाख कोटींची रोकड चलनात, काय आहे याचे गौडबंगाल?
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!


























Subscribe to my channel




