Ahmednagar Crime : खळबळजनक! अहमदनगरमध्ये घरात साठवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

Ahmednagar : अहमदनगर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. खरे कर्जुले गावातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ बॉम्ब, २५ किलो दारुगोळा आणि २५ पिस्तूल राउंड जप्त झाले आहे. एमआयडीसी पोलिसांना या बाबातची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी छापेमारी केली. यावेळी मोठा शास्त्र त्यांच्या हाती लागला. (Latest Marathi News)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *