
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडालाय. अशात आज मुंबईमध्ये अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन सुरु आहे. यावेळी सभेदरम्यान अजित पवार आक्रमक भाषण करताना अचानक भावूक झाले.
मुंबईच्या वांद्रे येथे अजित पवार समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन सुरु आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं की, २०२४ ला निवडणुका होतील त्यामध्ये २००४ मध्ये ७१ चा आकडा आहे. तो पुढे घेऊन जाणारच. महाराष्ट्र पिंजून काढू, पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरु. माझ्या दैवताला विनंती आहे, वरिष्ठांना विनंती आहे, की अजूनही विठ्ठलानं आशीर्वाद द्यावा, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांना भावनीक साद घातली.
चार पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, माझा तर रेकॉर्ड आहे
मी आता चार पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, माझा तर रेकॉर्ड आहे. पण गाडी पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटतं मी राज्याचा प्रमुख व्हावं. काही गोष्टी राबवायच्या आहेत, म्हणून प्रमुख व्हावं वाटतं. आज राष्ट्रवादी आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे न्यायचं आहे. पक्ष चिन्ह आपल्याकडे राहायचं आहे, त्याला कुठेही दृष्ट लागू द्यायची नाही,अशा सूचना अजित पवारांनी आपल्या समर्थकांना केल्यात.
७१ चा आकडा आहे, तो पुढे घेऊन जाणारच
आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा झाला. राष्ट्रीयत्वाची मान्यता रद्द झाली. ती परत मिळवायची आहे. हे जे काही तुमच्या सगळ्यांच्या मदतीने केलंय, नेत्यांच्या मदतीने केलंय. २०२४ ला निवडणुका होतील त्यामध्ये २००४ मध्ये ७१ चा आकडा आहे. तो पुढे घेऊन जाणारच, असा विश्वास देखील अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.
शहर
- नागपूर पोलिसांचा 'ऑपरेशन थंडर'चा दणका! ५ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, ७० जणांना अटक; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले!
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
- कोविडनंतर ऑक्सिजन प्लांट 'थंडावले'; कोट्यवधींच्या सार्वजनिक गुंतवणुकीचे नक्की काय झाले?
महाराष्ट्र
- राम मंदिर ट्रस्टला मोठा धक्का! दान घोटाळ्याच्या वादात महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा; नैतिकतेच्या आधारावर सोडली पदे!
- नागपूर पोलिसांचा 'ऑपरेशन थंडर'चा दणका! ५ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, ७० जणांना अटक; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले!
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!

























Subscribe to my channel




