
Maharashtra Cabinet Expansion : नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज सकाळपासून भाजपकडून आमदारांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन गेले आहेत. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. तर मागील सरकारमधील दोन मंत्र्यांना धक्का दिलाय. भाजपकडून सुरेश खाडे आणि विजयकुमार गावत यांचं मंत्रिपद कापण्यात आलेय. तर रवींद्र चव्हण यांना दुसरी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहणारे सुरेश खाडे, विजयकुमार गावित यांना फडणवीस सरकारमध्ये वगळण्यात आलेय. भाजपकडून आतापर्यंत १४ जणांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित यांना फोन जाण्याची शक्यता नाही. वादग्रस्त आणि वाचाळविर नेत्यांना मंत्रिपदामधून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी फोन गेल्याचं समजतेय.
|
Ravindra Chavan: कोकणात भाजपाला घवघवीत यश, रवींद्र चव्हाण यांना भाजपाकडून मोठी जबाबदारी |
सुरेश खाडे यांच्याऐवजी भाजपने पश्चिम महाराष्ट्रात शिवेंद्रराजे भोसले यांना संधी दिली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मिरज मतदारसंघात भाजपच्या सुरेश खाडे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला होता. त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असेच सांगण्यात येत होते. पण त्यांचा पत्ता कट झालाय. तर विजयकुमार गावित यांच्यावर विधानसभा निवडणुकीआधी कुटुंबातूनच विरोध झाला होता. त्यांच्यावर गंभीर टीका करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा डच्चू मिळाल्याचे बोलले जातेय.
भाजपमध्ये कुणाला लागली मंत्रिपदाची लॉटरी?
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. नितेश राणे
3. शिवेंद्रराजे भोसले
4. चंद्रकांत पाटील
5. पंकज भोयर
6. मंगलप्रभात लोढा
7. गिरीश महाजन
8. जयकुमार रावल
9. पंकजा मुंडे
10. राधाकृष्ण विखे पाटील
11. गणेश नाईक
12. मेघना बोर्डीकर
13. अतुल सावे
14. आकाश फुंडकर
15. माधुरी मिसाळ
16. संजय सावकारे
17. अशोक उईके
रविंद्र चव्हाणांकडे भाजपकडून नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. रविंद्र चव्हाण यांकडे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२९मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




