
Nashik : शहरात आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरुच असून, गंगापूर रोड परिसरातील डी. के. नगर भागात राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ.मनिषा जेजुरकर (वय 40) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्या त्या पत्नी होत्या.
कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मयत डॉ.मनिषा निलेश जेजुरकर या गंगापूर रोडवरील 'रेवती ब्ल्यु अपार्टमेंट', डी. के. नगर येथे वास्तव्यास होत्या. काल शुक्रवारी रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुपारी 2:40 वाजता उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील डॉ. श्रावणे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून गंगापूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- Mumbai : मुंबई-विजयदुर्ग'नंतर जलमार्गांचा विस्तार; दोन नवे थांबे, नेरूळ-मुंबई सेवा अनेक भागांना जोडणार
- Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तिसरा द्रुतगती मार्ग सुरू; लोणावळा-खोपोली नवीन रस्ता आणि उड्डाणपुलांचा समावेश
- Pune : पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत देहविक्रयात अडकल्या; चार महिलांची सुटका!
- Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


