पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणाव आता युद्धामध्ये बदलला आहे. मागच्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव होता. रविवारी पाकिस्तानने अफगाणिस्तावर एअर स्ट्राईक केला. त्यानंतर काल रात्री अफगाणिस्तान तालिबाननने सीमावर्ती भागात पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले करुन बदला घेतला. या संघर्षात 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय. त्यानंतर पाकिस्तानने रात्रीच काबूल आणि कंदहार येथील तालिबानच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. या लढाई दरम्यान एक पाकिस्तानी फायटर जेट F-16 पाडल्याचा दावा करण्यात येतोय. हे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेलं विमान आहे. पाकिस्तानला या फायटर जेटवर नको तेवढा अभिमान आहे. खांद्यावरुन फायर होणाऱ्या रॉकेट लॉन्चरद्वारे हे पाकिस्तानी जेट पाडल्याचा दावा आहे. सोशल मीडियावर पडलेल्या विमानाला आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचा व्हिडिओ समोर येतोय. तालिबान समर्थक ग्रुप या व्हिडिओवरुन स्वत:ची पोट थोपटून घेतायत. पण लष्करी एक्सपर्ट्सनी थोडी सावधता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानी जेटला इंटरसेप्ट करुन पाडलं असां अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने वृत्त दिलय. हे विमान कुठल्या मॉडेलच आहे त्या बद्दल रिपोर्टमध्ये माहिती नाहीय. तालिबानी प्रवक्ते झबीहुल्लाह मुजाहिद यांनी प्रत्युत्तराची कारवाई पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केल्याचं कबूल केलं. पण कुठलं पाकिस्तानी फायटर जेट पाडलं? त्याबद्दल त्यांनी काही कमेंट केलेली नाही. हवाई एक्सपर्ट्सनी व्हायरल फुटेजबद्दल काय प्रश्न उपस्थित केलेत? या विमानाचा सीरीयल नंबर 85510 असल्याचा व्हिडिओमध्ये दिसतोय. पाकिस्तानी एअरफोर्सकडे असलेल्या F-16 किंवा JF-17 ताफ्यातील विमानांशी हा नंबर जुळत नाही. 2020 साली एक प्रशिक्षण विमान कोसळलं, त्याचं हे फुटेज असावं असं एक्सपर्ट्सना वाटतं. विमानाच्या जळत्या ढिगाऱ्याचा जुना व्हिडिओ युद्धकाळात प्रचारासाठी वापरला असावा, असंही एक्सपर्ट्च मत आहे. BIG BREAKING NEWS This is a Pakistani military F-16, American-made, that Afghan defensive forces have shot down. pic.twitter.com/7qBAjv89rk — Afghanistan Defense (@AFGDefense) February 27, 2026 कुठल्याही रिपोर्टमध्ये हे कुठल्या मॉडेलचं एअरक्राफ्ट आहे ते म्हटलेलं नाही. एखादं विमान कमी उंचीवरुन उड्डाण करत असेल तर ते पाडता येऊ शकतं. पण F-16 आणि JF-17 सारखे फायटर जेट्स 20 हजार ते 30 हजार फूट उंचीवरुन उड्डाण करतात. खांद्यावरच्या रॉकेट लॉन्चरवरुन इतक्या उंचावरुन उडणारी विमानं पाडणं शक्य नाही असं एक्सपर्ट्स सांगतात..
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




