11 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

मार्चमध्ये बार्सिलोना येथे होणाऱ्या मोबाइल वर्ल्डकाँग्रेसमध्ये नवीन उत्पादने लाँच करणे आणि मोठ्याचर्चांमध्ये प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असेल : 6- जीशर्यतीत जगाचे नेतृत्व कोण करेल?
आधुनिक अर्थव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणिलोकशाही सरकारे ज्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरजास्त अवलंबून आहेत. त्यावर कोण नियंत्रण ठेवेल हेमोबाइल तंत्रज्ञानाची पुढची पिढी ठरवेल. 6- जी चेतांत्रिक मापदंड आधीच अंतिम केली जात आहेत. 2028पर्यंत एक चौकट तयार होऊ शकते आणि 2030 च्याआसपास अंमलात आणली जाऊ शकते. या क्षेत्रातनेतृत्व करणाराच येणाऱ्या दशकांपर्यंत आर्थिक आणिधोरणात्मक वर्चस्वाच्या स्थितीत असेल.
खरे तर 6 जी शर्यत 5 जी पेक्षा खूप आधी सुरू होत आहे- आणि खूप खोलवर जात आहे. 5 जी भोवतीचेराजकारण राष्ट्रीय नेटवर्क तयार करण्यासाठी हुआवीसारख्या चिनी विक्रेत्यांवर विश्वास ठेवता येईलका या प्रश्नावर केंद्रित होते. पाश्चात्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दबावामुळे हुआवीला स्वतःचे रूपांतर करण्यास भाग पाडले. प्रमुख पाश्चात्य बाजारपेठांपासून तुटल्यानंतर त्यांनी आपल्या पुरवठा साखळ्यांचीपुनर्रचना केली. देशांतर्गत नवोपक्रम वाढवले वराज्याच्या पाठिंब्याने चीन सरकारच्या धोरणात्मकउद्दिष्टांशी अधिक सुसंगतपणे उदयास आले. परंतु 6 जी वरील संघर्ष पुरवठादारांबद्दल नाही तर तांत्रिकब्लूप्रिंटबद्दल आहे. 6 जी सेल्युलर तंत्रज्ञानामुळे एआय आणि प्रगत संगणकीय थेट नेटवर्क पायाभूतसुविधांमध्ये एकत्रित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेमोठ्या प्रमाणात ऑटोमेशन शक्य होते. परंतु अब्जावधीउपकरणे एकमेकांशी जोडलेली असतात आणि नेटवर्कस्वतः सेन्सर आणि एआय लेयर म्हणून काम करते.तेव्हा कोणत्याही डिझाइन कमकुवतपणाचे व्यापकपरिणाम होऊ शकतात. डिजिटल सार्वभौमत्व पायाभूतसुविधांवर अवलंबून असते. पुढील दशकात बांधलेलेनेटवर्क रुग्णालये, पॉवर ग्रिड्स, लष्करी प्रणाली आणिनिवडणूक प्रणालींना शक्ती देणारा समान डेटा घेऊनजातील. सध्या तीन शक्ती या शर्यतीत आघाडीवरआहेत. एक म्हणजे चीन. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे.जगातील 6 डी संबंधित पेटंट अर्जांपैकी 40 टक्क्यांपेक्षाजास्त त्यांच्याकडे आहे. त्यांच्या सरकारने संशोधनाचाविस्तार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. 5 जीसंघर्षातून कमकुवत होण्याऐवजी अधिक मजबूत होऊनउदयास आलेली हुआवी याच्या केंद्रस्थानी आहे.राज्याच्या पूर्ण पाठिंब्याने ते समांतर प्रणालीचालवण्याच्या स्थितीत आहे. चीनने आंतरराष्ट्रीयमानकीकरण संस्थांमध्येही मोठी गुंतवणूक केली आहेआणि पायाभूत सुविधांच्या मुत्सद्देगिरीद्वारे जागतिकदक्षिणेतील देशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतआहे. अमेरिका 6 जीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते.त्यांच्या तंत्रज्ञान कंपन्या रेडिओ नेटवर्क तयार करतनसल्या तरी कनेक्टिव्हिटीद्वारे निर्माण होणाऱ्या मूल्याचाएक महत्त्वाचा भाग मिळवतात. तरीही प्रमुखहार्डवेअरसाठी अमेरिका अमेरिकेबाहेरील विक्रेत्यांवर -विशेषतः एरिक्सन आणि नोकियावर - अवलंबून आहे.ओपन रेडिओ ॲक्सेस नेटवर्कद्वारे बाजारपेठ पुन्हाआकार देण्याच्या प्रयत्नांचा आतापर्यंत कोणताहीमहत्त्वपूर्ण परिणाम झालेला नाही. जरी 6 जी जवळयेताच असे प्रयत्न पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिका कनेक्टिव्हिटीवर आपला प्रभाववाढवण्यासाठी पर्यायी प्रणालींना - उपग्रह आणिसॉफ्टवेअर-आधारित प्रणालींसह - देखील प्रोत्साहितकरू शकते. अमेरिकेने क्लाउड आणि एआय सेवांमध्येआधीच वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नेटवर्क लेयरपर्यंतहे विस्तारित केल्याने जगाचे त्याच्यावरील विद्यमानअवलंबित्व आणखी वाढेल. यामुळे आधीच अमेरिकनप्लॅटफॉर्म आणि सेवांवर अवलंबून असलेल्यादेशांसाठी नवीन धोरणात्मक आव्हाने निर्माण होतील.
युरोपचे प्रकरण आणखी विचित्र आहे. ते अनेकडिजिटल क्षेत्रांमध्ये मागे आहे. परंतु दूरसंचार क्षेत्रातजागतिक आघाडीवर आहे. एरिक्सन आणि नोकिया याअशा काही कंपन्यांपैकी आहेत. त्या मोठ्या प्रमाणावरपूर्ण रेडिओ ॲक्सेस नेटवर्क प्रदान करण्यास सक्षमआहेत. या औद्योगिक पायामुळे युरोपला इतर काहीप्रदेशांइतका प्रभाव मिळतो. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)

आज 6 -जी शर्यतीत तीन शक्ती आघाडीवर आहेत : एक चीन.त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे; अमेरिकेत तंत्रज्ञान कंपन्या कनेक्टिव्हिटीद्वारे निर्माण होणाऱ्या मूल्याचा मोठा वाटा उचलतात; आणि युरोप. येथे दूरसंचार कंपन्या जागतिक पातळीवर आघाडीवर आहेत.

This post was originally published on this site.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



