Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

image

या तारखेपासून होणार मिसिंग लिंक सुरू (Mumbai Pune Missing Link Started on These Date)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक हा १ मेपासून सुरु होणार आहे. मिसिंग लिंकचे काम पूर्णत्वास येत आहे. हा मिसिंग लिंक सुरु होणार असला तरीही अनेक वाहनांना यामध्ये जाण्यासाठी प्रवेश नसेल. बोगद्यातून ज्वलनशील, अतिज्वलनशील इंधनाची किंवा घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश नसेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *