सोमवारपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. याच अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी महायुती सरकाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच अधिवेशनात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा अशी हिंदू संघटनांची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. हिदुत्ववादी संघटनेच्या मागणीची दखल घेत सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी लवकरच कायदे तज्ज्ञाची बैठक होण्याची शक्यता आहे. गुजरातनंतर आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद विरोधी कायदा येण्याची शक्यता आहे.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
दरम्यान उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे, त्यापूर्वी आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना झालेल्या अपघातावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शहरी भाग असो अथवा ग्रामी भाग तुम्ही मला असा एक तरी जिल्हा दाखवला जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम असेल असं थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिलं. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पिक विम्याचा एक रुपया मिळत नाही. शहरात तरुणांना रोजगार नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
विरोधकांची कसोटी
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालामध्ये विरोधी पक्षांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, आधी झालेल्या नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर त्यानंतर झालेल्या महानगर पालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील विरोधकांना चांगलाच धक्का बसला. महायुतीला मोठं यश मिळालं. या सर्व पार्श्वभूमीवर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधकांची कसोटी लागण्याची शक्यता आहे. या अधिवेशन काळात विरोधक नेमके कोणते मुद्दे उपस्थित करतात ते पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




