शिक्षणाला वय नसतं हेच खरं, हिंगोलीमध्ये 61 वर्षांच्या आजींनी दिली दहावीची परीक्षा

कळमनुरी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात येऊन फेमिदा बेगम यांनी दहावीचा मराठीचा पेपर सोडवला आहे. या वयातही त्यांनी अभ्यास केला, त्यांना शिक्षणाची आवड आहे, त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ बघून, ज्यांचं अर्धवट शिक्षण सुटलं आहे, ज्यांना शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे, अशा व्यक्तींना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *