अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून अनेक देशांवर मोठे निर्बंध लादताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना हवे ते केले नाही किंवा त्यांचे म्हणणे ऐकले नाही की, लगेचच मोठा टॅरिफ लावला जात आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा जळफळाट उठला होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता दबाव होता. पण भारताने अमेरिकेचे म्हणणे ऐकले नसल्याने भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. आता तो टॅरिफ कमी करून 18 टक्क्यांवर आणला. मात्र, यामागेही मोठे षडयंत्र आहे. भारतासोबत व्यापारी करार पूर्ण करण्यासाठी भारतीय मार्केटमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता अमेरिकेने टॅरिफ कमी केला. डोनाल्ड ट्रम्प फक्त भारतच नाही तर अनेक देशांना टॅरिफच्या माध्यमातून धमकावताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या कोर्टाने दणका दिला असून हा टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे म्हटले. इतका टॅरिफ लावू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेच्या कोर्टाने फटकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला असून सुरूवातीला त्यांनी कोर्टाच्या निर्णयावर नाराजी दर्शवली आणि थेट एक पाऊल मागे घेत आता जगातील सर्वच देशांवर 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय तर आता डोनाल्ड ट्रम्प उच्च टॅरिफ कोणत्याही परिस्थितीमध्ये लावू शकणार नाहीत. अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर 10 टक्के टॅरिफ असणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून एका नवीन कार्यकारी आदेशावर सही देखील केली. या आदेशानुसार, आता जगातील सर्वच देशांतून होणाऱ्या आयातीवर 10 टक्के टॅरिफ लागू केला जाईल. चीन, ब्राझील आणि भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता.
यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला अभिमान वाटतो की, मी सर्व देशांवर आता 10 टक्के जागतिक कर लावण्याबाबत करार केला. हे धोरण लगेचच लागू होणार आहे. म्हणजेच काय तर आता सर्व देशांवर एकसारखा टॅरिफ असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच भारताला तब्बल 200 टक्के टॅरिफ लावण्याची मोठी धमकी दिली होती. भारतासह अन्य देशांनाही त्यांच्याकडून अशाप्रकारच्या धमक्या या दिल्या जात होत्या.
शहर
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र
- नोएडात मोठा दहशतवादी हल्ला उधळला! 'हिजबुल्ला अली' बनलेला तुषार चव्हाण एटीएसच्या जाळ्यात; पाकिस्तान कनेक्शन उघड
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
गुन्हा
- नोएडात मोठा दहशतवादी हल्ला उधळला! 'हिजबुल्ला अली' बनलेला तुषार चव्हाण एटीएसच्या जाळ्यात; पाकिस्तान कनेक्शन उघड
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- पिंपरी-चिंचवड: विद्युत पुरवठा खंडित झाल्याची विचारणा केल्याने डॉक्टरला बेदम मारहाण; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




