Bhiwandi Mayor: भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का, बंडखोर उमेदवार झाला महापौर; काँग्रेसने कसा दिला शह?

image

भिवंडीमध्ये काँग्रेसने भाजपला मोठा धक्का बसला. भिवंडी महानगर पालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त १ ६ मंतं मिळाली. भाजपचे बंडखोर नारायण चौधरींना ४८ मतं मिळाली आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *