थेंब थेंब तळे साचे, असं म्हणतात. तुम्ही SIP च्या माध्यमातून अशाच प्रकारे छोट्या मासिक गुंतवणुकीत मोठा निधी उभारू शकतात. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती देणार आहोत. तुम्ही नियमित गुंतवणूक करू शकता आणि दर महिन्याला अल्प बचतीसह एक चांगला निधी तयार करू शकता.
म्युच्युअल फंड SIP हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा अल्प रकमेच्या बचतीतून गुंतवणूक करता येते आणि दीर्घकाळात चांगला फंड तयार करता येतो. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
प्रत्येक व्यक्तीने पैशांची बचत करणे आणि ती बचत चांगल्या ठिकाणी गुंतवणे महत्वाचे आहे. आजकाल असे अनेक गुंतवणूक पर्याय आहेत जिथे आपल्याला एकत्र गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नियमित गुंतवणूक करू शकता आणि दर महिन्याला अल्प बचतीसह एक चांगला निधी तयार करू शकता. यापैकी एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड SIP. म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा अल्प रकमेच्या बचतीतून गुंतवणूक करता येते आणि दीर्घकाळात चांगला फंड तयार करता येतो.
म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक
म्युच्युअल फंड SIP मध्ये जर तुम्ही दीर्घ काळासाठी नियमितपणे गुंतवणूक केली तर तुम्ही कोट्यवधी रुपयांपर्यंतचा फंड देखील तयार करू शकता. मात्र, त्यासाठी शिस्त आणि संयम आवश्यक आहे. म्युच्युअल फंड SIP धील परतावा बाजारावर अवलंबून असतो, परंतु दीर्घकाळापर्यंत अनेकदा नफा होतो. दीर्घ काळासाठी नियमित गुंतवणूक केल्यास, म्युच्युअल फंड एसआयपींना सरासरी 12 टक्के दराने परतावा मिळतो. हा परतावा कमी-अधिक प्रमाणात असू शकतो.
म्युच्युअल फंड SIP मध्ये मिळणारा परतावा बाजारातील हालचाली आणि आपण निवडलेल्या म्युच्युअल फंडावर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर सुज्ञपणे किंवा एखाद्याच्या सल्ल्याने फंड निवडा.
म्युच्युअल फंड SIP मध्ये 1000 रुपयांच्या गुंतवणूकीवर परतावा
तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 20 वर्ष सुरू ठेवली तर 12 टक्के दराने तुम्हाला एकूण 9.19 लाख रुपयांचा फंड मिळेल. येथे तुम्हाला एकूण 6.79 लाख रुपयांचा नफा होईल. 20 वर्षात तुमची गुंतवणूक 2.40 लाख रुपये होईल.
म्युच्युअल फंड SIP मध्ये 2000 रुपयांच्या गुंतवणूकीवर परतावा
तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 20 वर्ष सुरू ठेवली तर 12 टक्के दराने तुम्हाला एकूण 18.39 लाख रुपयांचा फंड मिळेल. येथे तुम्हाला एकूण 13.59 लाख रुपयांचा नफा होईल. 20 वर्षात तुमची गुंतवणूक 4.80 लाख रुपये होईल.
म्युच्युअल फंड SIP मध्ये 3000 रुपयांच्या गुंतवणूकीवर परतावा
तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 20 वर्ष सुरू ठेवली तर 12 टक्के दराने तुम्हाला एकूण 27.59 लाख रुपयांचा फंड मिळेल. येथे तुम्हाला एकूण 20.39 लाख रुपयांचा नफा होईल. 20 वर्षांत तुमची गुंतवणूक 7.20 लाख रुपये होईल.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



